• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रायपाटण येथे पाण्याच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू

yogesh by yogesh
August 10, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

राजापूर : प्रतिनिधी

भक्ष्याचा पाठलाग करताना त्या भक्ष्यासह पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना  रायपाटण टक्केवाडी येथे घडली. सुमारे अडीच ते तीन वर्षाचा बिबट्या मादी जातीतील असून शवविच्छेदनानंतर वन विभागावतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ  वाजण्याच्या सुमारास मौजे- रायपाटण, टक्केवाडी येथील श्री.रामचंद्र बाळकृष्ण रोडे यांच्या घराजवळ सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये  बिबट्या  मृत अवस्थेत पडला असल्याची  माहिती टक्केवारी  पोलिस पाटील मृण्मयी पांचाळ यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. त्यांनी ही घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना देखील दिली. त्यानंतर  वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व  रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, हा मादी बिबट्या हा घराच्या बाजूलाच सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये असलेल्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या बाजूलाच ज्या भक्ष्याचा त्याने पाठलाग केला होता. ते मांजर देखील मृत होऊन पडले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याला दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. मृत बिबट्याची रीतसर तपासणी करण्यात आली. त्याच्या शरीराचे सर्व अवयव सुस्थितीत होते. त्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: बिबट्यारत्नागिरीवनविभाग
ShareSend
Previous Post

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये कमळच फुलणार!

Next Post

सावधान! हिंदू आयडी बहाना था, ‘लव जिहाद’ असली निशाना था?

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

सावधान! हिंदू आयडी बहाना था, ‘लव जिहाद’ असली निशाना था?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us