• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नकन्या गौरी विलणकर रवाना

yogesh by yogesh
July 30, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

७ वी राष्ट्रीय कॅडेट क्युरोगी व पूमसे चॅम्पियनशिप स्पर्धा विशाखापटनम आंध्रप्रदेश येथे दिनांक १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट रोजी होणार आहेत. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील गणराज तायक्वांदो क्लबमधीलगौरी विलणकर रवाना होणार आहे. गौरीने ७ वी राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ही स्पर्धा १९ ते २१ जुलै रोजी भद्रावती चंद्रपूर येथे झाली होती.  गौरीने ५९ वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.

गौरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरीला  श्री. प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याआधी गौरीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले होते. गौरीला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रविण बोरसे, धुळेछंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेशराव करा, जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, मिलिंद भागवत, नुतन कीर, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, भगवान गुरुव, रंजना मोडूळा, यशंवत शेलार, पुजा कवितके यांनी गौरीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: तायक्वादोरत्नागिरी
ShareSend
Previous Post

श्याम मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा!

Next Post

दयानंद चौगुले खून प्रकरण : उच्च न्यायालयाची चौघांना नोटीस

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

दयानंद चौगुले खून प्रकरण : उच्च न्यायालयाची चौघांना नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us