• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home होम

विद्यार्थ्यांनी आरोग्याबाबत जागरूक असायला हवे : प्रा. डॉ. साखळकर

yogesh by yogesh
July 23, 2024
in होम
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले शारीरिक, मानसिक आरोग्याच्या संदर्भात जागरुक असले पाहिजे. आधुनिक तंत्र साधनांचा वापर करताना आपल्या आपल्या डोळ्यांची काळजीही जाणीवपूर्वक घेतली पाहिजे. डोळ्यांचे आरोग्य हा अनेकवेळा दुर्लक्षित विषय असतो मात्र सहजपणे लाभलेले हे डोळे आपल्यासाठी महत्वपूर्ण असून त्याची काळजीही तितकीच महत्वाची आहे. या शब्दात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी मार्गदर्शन केले.  ते गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात बोलत होते.

विद्यार्थी, कर्मचारी यांचेसाठी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात नेहमीच केले जात असते. कर्मचारी कल्याण समिती, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय यांचे  माध्यमातून सर्वांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी कर्मचारी कल्याण विभागाचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी कर्मचारी  कल्याण समिती आणि विद्यार्थी मंडळ यांचे माध्यमातून वर्षभर होणाऱ्या कर्मचारी व विद्यार्थी हितैषी उपक्रमची माहिती दिली.  श्री. विशाल सोनकर  यांनी डोळ्यांचे संबंधित आरोग्य, चष्मा व नेत्र तपासणी संदर्भात थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी  तसेच विद्यार्थी उपस्थित होते. प्र.प्राचार्य पी. पी. कुलकर्णी,  कलाशाखा उपप्राचार्या चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा  कुलकर्णी यांनी शिबीर संयोजनात सहभाग घेतला. प्रा. सचिन सनगरे, श्री. मंगेश पावसकर, श्री. शांताराम बावदाने, अपेक्षा घाडी, साहिल पिर्खान  यांनी या नेत्र तपासणी शिबिराचे व्यवस्थापन केले. १६४  कर्मचारी व  विद्यार्थांनी आपली  नेत्र तपासणी करून घेतली.

Tags: आरोग्यगोगटे कॉलेजरत्नागिरी
ShareSend
Previous Post

गणपती विशेष कोकण रेल्वे गाड्यांचे आरक्षण झटक्यात फुल्ल!

Next Post

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा अर्थसंकल्प : बाळासाहेब माने

yogesh

yogesh

Related Posts

माझी रत्नागिरी

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

June 8, 2025
पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य
होम

पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य

September 25, 2024
शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?
माझं कोकण

शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?

September 24, 2024
होम

आता १०० पटसंख्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक

September 23, 2024
Next Post

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा अर्थसंकल्प : बाळासाहेब माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us