• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

‘अमृत’च्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील युवकांचा होणार विकास

yogesh by yogesh
July 19, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्याप्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षीत गटातील युवक / युवतींचा विकास घडविण्याकरीता महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) Academy Of Maharashtra Research Upliftment and Traning (AMRUT), या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.
सन 2024-25 यावर्षासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेकडून  UPSC/ MPSC स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहानपर अर्थ साहाय्य योजना, AIIMS, IIT, IIM. IIIT या संस्थांमधील शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थ साहाय्य योजना, रोजगारक्षम कौशल्य विकास योजना, कृषी उद्योग प्रशिक्षण योजना,  स्वयंरोजगार व उद्योजकते पासून विकास योजना,  कृषीक्षेत्रात ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण योजना, औद्योगिक  व उन्नत कौशल्य विकास योजना, C-DAC संस्थेमार्फत माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण योजना,  व्यक्तिमत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, उद्योजकांकरीता आर्थिक विकास योजना (व्याज परतावा योजना) यासारख्या आकर्षक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांविषयी अधिक माहिती तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज  https://www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
खुल्याप्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षीत गटातील युवक / युवतींनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या संकेतस्थळाला मोठया संख्येने भेट देवून उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा  लाभ घेण्याचे आवाहन  अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय  जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे  केले आहे.

Tags: आर्थिक मागासखुला प्रवर्ग
ShareSend
Previous Post

राज्यातील १९३ बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून ६०० कोटी

Next Post

कोकण सुपुत्र ना. रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे भाजप प्रवक्तेपदी

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

कोकण सुपुत्र ना. रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे भाजप प्रवक्तेपदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us