• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

मुंबई – गोवा महामार्ग २ दिवस चार तास बंद राहणार

yogesh by yogesh
July 18, 2024
in माझं कोकण
A A
0

पर्यायी रस्त्याने प्रवास करण्याच्या महामार्ग विभागाच्या सूचना

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्ग गुरुवार दिनांक १८ आणि शुक्रवार दिनांक १९ रोजी दुपारी बारा ते चार असा एकून चार तास  बंद राहणार असल्याची माहिती मुख्यालयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी नुकतीच दिली आहे.

पर्यायी वाहतुकीसाठी या वेळेत कोकणा कडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव निजामपूर पाली खोपोली असा प्रवास करावा लागणार तर  मुंबईकडून गोवा कडे यायचं झाल्यास वाकन पाली निजामपूर माणगाव असा प्रवास करावा लागणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कामाने वेग घेतला असून गेले दीड दशके रखडलेला हा महामार्ग पूर्ण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले आहे. त्यानुसार कामाला गती आली आहे.

Tags: महामार्गमुंबई - गोवा महामार्ग
ShareSend
Previous Post

रयत क्रांती संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष आरावकर

Next Post

भाजप नेत्यांनी मानले गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार

yogesh

yogesh

Related Posts

तळकोकणाच्या माथी अणुऊर्जा प्रकल्प!
माझं कोकण

तळकोकणाच्या माथी अणुऊर्जा प्रकल्प!

May 19, 2026
नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना
माझं कोकण

नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना

May 14, 2026
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय
माझं कोकण

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

May 11, 2026
भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!
माझं कोकण

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

April 28, 2026
Next Post

भाजप नेत्यांनी मानले गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us