• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

खारवी समाज पतसंस्थेची वार्षिक अधिमंडळ बैठक उत्साहात

yogesh by yogesh
July 15, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे ब्रीद वाक्य घेऊन आर्थिक क्षेत्रात आघाडी घेऊन काम करणा-या संस्थेची दिनांक १४ जुलै २०२४ रोजी आखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ संचलित खारवी समाज भवन हेदवतड, गुहागर येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असताना सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातून लक्षणीय उपस्थितीत वार्षिक अधिमंडल बैठक संपन्न झाली.सभेची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली.गत आर्थिक वर्षीतील लेखाजोखा संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी मांडला.संस्थेची वर्धिष्णू आर्थिक स्थितीची बलस्थाने,भविष्यातील योजना व सभासदांकडून उत्तम सहभागाची अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी मार्मिक विश्लेषण केले.

या निमित्ताने संस्थेचे नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणारे सभासद यांचा संस्थेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.कर्मचारी यांच्या कामकाजात वृध्दी व्हावी ,त्यासाठी त्यांना अधिक प्रेरणा मिळावी यासाठी पतसंस्थेच्या वतीने आदर्श सेवक म्हणून देवेंद्र कोलथरकर, आदर्श लिपिक म्हणून निखिल आंबेरकर,आदर्श शाखाधिकारी म्हणून सौ.सायली भोसले, आदर्श शाखा म्हणून दाभोळ शाखा,सर्वाधिक ठेव संकलन करणारे पालशेत शाखेचे शाखाधिकारी गणेश ढोर्लेकर तर संस्थेच्या वाटचालीसाठी सुरूवातीपासून उत्कृष्ट आर्थिक उलाढाल करणा-या शृंगारतळी शाखेच्या सर्व टिमचे रोख रक्कम व प्रशस्तीपत्रदेऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी केले.

संस्थेच्या वाटचालीत कौतुकास्पद कामगिरी सर्व कर्मचारी करीत आहेत यांना साथ सहयोग सर्व संचालक, समन्वय समिती पदाधिकारी देत असल्यामुळेच संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होऊन गगनभरारी संस्था घेत आहे असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी काढले. मुसळधार पावसातून जिल्हाभरातून आलेले सभासद यांचेही कौतुक करण्यात आले.सभेचे आभार प्रदर्शन संचालक वासुदेव वाघे यांनी केले तर संपूर्ण सभेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी संचालक दिनेश जाक्कर व रमेश जाक्कर ,समनव्य समिती सदस्य व पालशेत,शृंगारतळी व दाभोळ शाखेच्या कर्मचारी वृन्दानी केले.

Tags: खारवी समाजपतसंस्थासभा
ShareSend
Previous Post

कशेळी ग्रा.पं. भाजपच्या ताब्यात

Next Post

सिव्हिलला डाॅक्टरांची भरती करा अन्यथा ठिय्या आंदोलन : मनसे

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

सिव्हिलला डाॅक्टरांची भरती करा अन्यथा ठिय्या आंदोलन : मनसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us