• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

स्वरा साखळकरची सुवर्ण फाईट

yogesh by yogesh
July 11, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

दोन सुवर्णपदके मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीमधील एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साखळकर हिने याबाविसवी सिनियर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर ७ वी कॅडेट  मुले व मुली रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवली. फ्री स्टाईल पुमसे प्रकारात १ सुवर्ण पदक तर क्युरोगीमध्ये कॅडेट गटात एक सुवर्णपदक मिळविले. तिने मिळवलेल्या या यशामुळे तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

बाविसवी सिनियर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर ७ वी कॅडेट  मुले व मुली रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२४-२५ रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन राजापूर येथे तायक्वांदो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.  या स्पर्धेला ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये रत्नागिरीतील  मधील ६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्वरा ही या स्पर्धेत सहभागी झाली होती.

राजापूर येथील स्पर्धेसाठी स्वरा हिला क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  स्वरा ही दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिथे कौतुक होत आहे.

Tags: तायक्वादोरत्नागिरी
ShareSend
Previous Post

लाच घेताना सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक रंगेहाथ

Next Post

वीजवाहिनी कामाचे श्रेय घ्याल तर गाठ आमच्याशी आहे!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

वीजवाहिनी कामाचे श्रेय घ्याल तर गाठ आमच्याशी आहे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us