• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीत ॲल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन

yogesh by yogesh
July 9, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

सन १९६७ साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत अल्युमिनियम प्रकल्प करण्याचे ठरले होते. पण रत्नागिरी येथील थोडेसे उत्पन्न घेत असलेल्या व आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या गोरगरीब शेतकऱ्याना भूमिहीन करुन भांडवलदारांना जमिनी सरकारने दिल्या आहेत. त्या जमिनी परत मिळवण्यासाठी गेली सुमारे ५३ वर्षे लढ़ा दिला जात आहे. याची कोणतीही दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे येत्या ९ जुलै रोजी अल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी येथील जमिनीचा ताबा घेवून शेती करणार असल्याचा इशारा दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा घेऊन शेती केली. आज प्रतिनिधिक एका दळ्यात भात रोपे लावून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्त देखील सहभागी होते.

भारत सरकारने बाल्को या कंपनीसाठी १९६७ पासून याबाबत संसदेत चर्चा चालत होती. जर्मन कंपनीच्या सहयोगाने हा कारखाना रत्नागिरीत करण्याचे ठरले. मधल्या कालावधीत तो कराड़ कि रत्नागिरी असा वाद निर्माण झाला होता. या कालावधीत वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपले सर्व प्रयत्न करुन रत्नागिरीतच हा कारखाना उभारण्यासाठी वीज, पाणी व जमीन उपलब्ध करुन देण्याची हमी घेतली होती. संपूर्ण पाणी व जमीन उपलब्ध करुन देण्याची हमी घेतली होती. संपूर्ण प्रकल्प हा सुमारे ७८ कोटीचा होता व पाचव्या पंचवार्षिक योजनेत हा कारखाना पूर्ण करण्यास सरकार पैशाची तरतूद करणार होती. हा कारखाना आला असता तर सुमारे दोन ते अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. त्यावेळच्या येथील सर्व शेतकऱ्यानी येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन जमिनीतून उत्पन्न घेत असलेल्या आणि कसत असलेल्या जमिनी सरकारला कवडीमोल म्हणजे ४० रुपये प्रतिगुंठाप्रमाणे दिल्या. परंतु प्रकल्प झाला नाही आणि रोजगार मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यामुळे जर प्रकल्प झाला नाही तर काही वर्षात त्या जमिनी मूळ मालकांना द्याव्या, या नियमानुसार या जमिनी पुन्हा मिळाव्यात, ही मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा घेऊन शेती केली. आज प्रतिनिधिक एका दळ्यात भात रोपे लावून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्त देखील सहभागी होते.

Tags: आंदोलनरत्नागिरीशेतकरी
ShareSend
Previous Post

महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षणही मोफत

Next Post

रिफायनरीला केवळ उध्दवमियाँचाच विरोध

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post

रिफायनरीला केवळ उध्दवमियाँचाच विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us