• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

मुंबई – गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे!

yogesh by yogesh
June 23, 2024
in माझं कोकण
A A
0

संगमेश्वर : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील धामणी पिकअप शेड ते संगमेश्वर दरम्यान पडलेले भलेमोठे खड्डे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले आहेत तरीही या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता अपघातविरहीत करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा होणाऱ्या परिणामांची पूर्णपणे जबाबदारी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्वीकारावी, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन यादव यांनी दिला आहे.

सचिन यादव म्हणाले की, या मार्गावरुन शाळा, कॉलेज, नोकरी, तसेच दवाखान्यात जायचा तसेच सर्व शासकीय कार्यालये सुध्दा याच मार्गाने जावे लागते आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. पावसामुळे खड्ड्यांचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अजिबात अंदाज येत नाही त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा झाला आहे. आता कुठे पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे अजून पूर्ण पावसाचा हंगाम बाकी आहे त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या कोणाचाही हकनाक बळी जाऊ नये अथवा अपघातामुळे कोणीही जायबंदी होऊ नये यासाठी या मार्गावर पडलेले भलेमोठे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे सचिन यादव यांनी सांगितले.

Tags: खड्डेगोवामहामार्गमुंबई
ShareSend
Previous Post

बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन शिवभक्त श्री भैरी चरणी नतमस्तक!

Next Post

मतदानासाठी पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post

मतदानासाठी पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us