• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, September 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीत ऑलम्पिक दिवस साजरा होणार

yogesh by yogesh
June 19, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

जागतिक ऑलम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून २३ जून रोजी ऑलम्पिक दिवस साजरा करतात. रत्नागिरी जिल्हास्तरावरही ऑलम्पिक दिवस व ऑलम्पिक सप्ताह साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.

ऑलम्पिक दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध खेळाच्या एकविध खेळ संघटना, शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, एन. सी. सी., नेहरू युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी आपापल्या स्थरावर क्रीडा विषयक प्रचार व प्रसार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद व कार्यशाळा याचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलम्पिकची स्थापना ग्रीस येथे दि. २३ जून १८९४ साली पियर डी कौवटीन यांनी केली. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती तसेच जगातील सुमारे २०० पेक्षा अधिक देशाचे ऑलम्पिक संघ हे जागतिक ऑलम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून २३ जून रोजी ऑलम्पिक दिवस साजरा करतात. त्याच प्रमाणे आपल्या देशाचे भारतीय ऑलम्पिक संघ व राज्याचे महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन हे सन १९५२ सालापासून ऑलम्पिक दिवस व ऑलम्पिक सप्ताह साजरा करीत आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावरही ऑलम्पिक दिवस व ऑलम्पिक सप्ताह साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.

Tags: ऑलिंपिक दिवसरत्नागिरी
ShareSend
Previous Post

पंतप्रधानांकडून ‘किसान सन्मान’

Next Post

पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post

पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us