• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

पंतप्रधानांकडून ‘किसान सन्मान’

yogesh by yogesh
June 19, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

२० हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

९ कोटी २६ लाख शेतकरी योजनेचे लाभार्थी

तिसऱ्यांदा कारभार हाती घेताच जलद निर्णय

रत्नागिरी : प्रतिनिधी

हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौर्‍यावळी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून ९ कोटी २६ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात १७ व्या हप्त्याअंतर्गत २० हजार कोटींचा निधी हस्तांतरित केला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हा निधी पोहचला असून मोदींची गॅरंटी सत्यात उतरली आहे. मोदींनी जी जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. शेतकऱ्यांना थेट निधी त्यांच्या खात्यात मिळेल, हे दिलेले आश्वासन किसान सन्मान योजना सुरू झाल्यापासूनच पूर्ण केले आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मोदी यांनी बळीराजाच्या निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. शपथ घेतल्यानंतर मोदी आपल्या मतदारसंघात प्रथमच आले होते. यावेळच्या सोहळ्यात मोदी यांच्या हस्ते शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात आला. यानंतर मोदी यांनी स्वयंसहाय्यता गटातील ३० हजार कृषी सखींना प्रमाणपत्राचे वाटप केले. 

पंतप्रधानपदाची तिसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर मोदींनी त्वरित शेतकर्‍यांच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली. यावेळी मोदी म्हणाले, शेतकर्‍यांचे कल्याण हेच आमच्या सरकारचे ब्रीद आहे. यापुढील काळात शेतकर्‍यांसाठी खूप काम करायचे आहे. कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करायच्या आहेत. त्यामुळे आपल्या तिसर्‍या कार्यकाळात बळीराजाच्या हितासाठी मोठे योगदान देण्यात येणार आहे. शेतकरी, युवा, महिला आणि गरिबांच्या कल्याणसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे शेतकरी आणि गरिबांच्या फाईलवर स्वाक्षरी केली. गरिबांना तीन कोटी नवीन घरे बांधून देण्यात येणार आहे. 

Tags: किसानकिसान सन्माननरेन्द्र मोदीनिधीशेतकरीहिंदुस्थान
ShareSend
Previous Post

‘खासगी रुग्णालयांना रुग्णहक्क सनद प्रदर्शित करणे बंधनकारक’

Next Post

रत्नागिरीत ऑलम्पिक दिवस साजरा होणार

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

रत्नागिरीत ऑलम्पिक दिवस साजरा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us