• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 15, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा : महावितरण

yogesh by yogesh
June 17, 2024
in माझं कोकण
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅट क्षमतेच्या रुफ टॉप सौर यंत्रणेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या दोन किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट रू.३० हजार अनुदान आहे. ग्राहकांनी रुफ टॉप सौर यंत्रणेव्दारे विजेची निर्मिती करून वापरणे व गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास ग्राहकास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. या योजनेचा घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेत रत्नागिरी जिल्ह्यात ९७ हजार ५०० तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ हजार ५०० घरगुती ग्राहकांकडे रूफटॉप सौर यंत्रणा बसविण्याचे लक्ष्य आहे. घरगुती ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ किलोवॅट क्षमतेची रुफ टॉप सौर यंत्रणा बसविण्यासाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या रुफ टॉप सौर यंत्रणेव्दारे वार्षिक सरासरीनुसार महिन्याला १२० युनिट वीज निर्मिती होते.

Tags: अनुदानमहावितरणयोजनासूर्यघर
ShareSend
Previous Post

पदवीधर लाखोत, नोंदणी हजारात! 

Next Post

मटका किंग रतन खत्री

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post

मटका किंग रतन खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us