• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

बनावट आधारकार्ड बनविणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अभाविप

yogesh by yogesh
June 12, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

कौशल्य विकास केंद्राच्या बोगस परीक्षार्थी घोटाळ्याचा अभाविपने केला पर्दाफाश


रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वृद्धी होण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. उदात्त हेतूने सुरु करण्यात आलेल्या योजनेत भ्रष्टाचार करणारी टोळी रत्नागिरी येथे उघडकीस आली आहे. अश्या बनावट आधारकार्ड बनवून शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विदयार्थी परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

रत्नागिरी येथील कौशल्य विकास केंद्रावर विद्यार्थ्यांच्या नावावर तेथील कर्मचारी व अन्य लोक त्या विद्यार्थ्यांचे बनावट आधार कार्ड व ओळखपत्र बनवून परीक्षा देत होते. हा सगळा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. स्थानिक पोलीस आणि मीडियाला सोबत घेऊन थेट परीक्षा केंद्रावर धाड टाकत अभाविप कार्यकर्त्यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणला आहे.

अभाविप कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, “रत्नागिरीच्या कौशल्य विकास केंद्रात बनावट विद्यार्थी बसवून परीक्षा घेणं हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. अभाविप महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालकांकडे मागणी करते की, त्वरित या विषयाची उच्चस्तरीय चौकशी करून केंद्र संचालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अन्यथा अभाविपकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलावी.”

अभाविप दक्षिण रत्नागिरी जिल्हा सहसंयोजक तेजस खरे म्हणाले की, “बोगस विद्यार्थ्यांना घेऊन परीक्षा देणाऱ्या केंद्राच्या विरोधात अभाविपच्या वतीने पोलीस तक्रार नोंदविण्यात आली आहे व विद्यार्थ्यांच्या नावाने बोगस पैसे उकळणाऱ्या टोळी विरोधात अभाविप रत्नागिरीचा लढा चालू राहील.”

Tags: abvpआधारकार्डकौशल्य विकास केंद्रघोटाळापरिषदबोगसमहाराष्ट्र शासनरत्नागिरीविद्यार्थी
ShareSend
Previous Post

रत्नागिरीत ‘कौशल्य विकास’ घोटाळा? डीनसह ८ जणांवर गुन्हा

Next Post

कोकणचे नेते खा. नारायण राणे यांच्या शिरपेचात अनोखा सन्मान

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

कोकणचे नेते खा. नारायण राणे यांच्या शिरपेचात अनोखा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us