• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Saturday, July 18, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करा : जिल्हाधिकारी सिंह

yogesh by yogesh
May 27, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व प्रांताधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली.
नार्को कोऑर्डीनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदी उपस्थित होते.
दि. २४ एप्रिलच्या रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एनडीपीएस अंतर्गत दाखल गुन्हे तसेच इतर प्रकरणातील प्रलंबित असणारे हद्दपारीचे गुन्हे त्यांनी मार्गी लावावेत. आप-आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्यासाठी विविध यंत्रणांचे सहकार्य घ्यावे.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, पोलीस विभागामार्फत जनजागृती करणाऱ्या छोट्या फिल्मस् बनविण्यात आल्या आहेत. त्याचा प्रसारही सर्वत्र करावा. या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार सहभागी झाले होते.

Tags: अंमली पदार्थजिल्हाधिकारीरत्नागिरी
ShareSend
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑगस्ट महिन्यात?

Next Post

दहावी निकालात ‘कोकण’ अव्वल

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post

दहावी निकालात 'कोकण' अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us