• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

पंतप्रधान उज्वला योजनेमुळे गॅस लाभार्थ्यात वाढ!

yogesh by yogesh
April 24, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

दिल्ली : प्रतिनिधी

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने केंद्रातील मोदी सरकारने पीएम उज्वला योजना हाती घेतल्यानंतर गॅस लाभार्थी वाढले आहेत. ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात घरगुती LPG गॅस सिलेंडरचा वापर होऊ लागला आहे.यामुळे चुलीच्या धुरीने त्रस्त महिलांना दिलासा मिळाला आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. शिवाय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर अनुदान देखील दिले जात आहे. गॅस सिलेंडर रिफील करण्यासाठी तीनशे रुपये प्रति सिलेंडर एवढे अनुदान दिले जात आहे. यामुळे उज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
दरम्यान आपण एका आर्थिक वर्षात एका ग्राहकाला किती गॅस सिलेंडर मिळू शकतात ? तेल कंपन्यांनी याबाबत काय नियम तयार केले आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्या बारा महिन्यात बारा गॅस सिलेंडर देतात. म्हणजे एका महिन्याला एक गॅस सिलेंडर मिळते. परंतु जर तुम्हाला यापेक्षा अधिक गॅस सिलेंडरची गरज भासली तर कंपनीच्या माध्यमातून अतिरिक्त तीन गॅस सिलेंडर दिले जाऊ शकतात.
म्हणजे एका आर्थिक वर्षात टोटल १५ गॅस सिलेंडर मिळू शकतात. पण अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या तीन गॅस सिलेंडर वर सबसिडी मिळणार नाही. म्हणजे ज्यांना सबसिडीचा लाभ मिळत आहे त्या ग्राहकांना एका आर्थिक वर्षात फक्त १२ सिलेंडरवर सबसिडी मिळू शकणार आहे.
एका गॅस कनेक्शनवर वर्षभरात फक्त १५ सिलिंडर मिळतील. म्हणजे संपूर्ण वर्षभरात फक्त २१३किलो लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) उपलब्ध होईल, असा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे.
इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी एका ग्राहकाला एका आर्थिक वर्षात १५ गॅस सिलेंडर मिळू शकतात. म्हणजेच एका आर्थिक वर्षात १४.२ किलोग्रॅम चे एकूण १५ गॅस सिलेंडर असे एकूण २१३ किलो लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस एका ग्राहकाला देण्याचा निर्णय झालेला आहे. समजा एखाद्या ग्राहकाला वर्षाला १५ सिलेंडर पुरत नसतील मग त्याने काय करावे? तुम्हाला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर अशा ग्राहकाने घरात खप जास्त असल्याने दुसरे कनेक्शन घ्यावे असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ShareSend
Previous Post

आधार कार्ड घरबसल्या अपडेट करता येणार!

Next Post

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे नेतोय : भाजप नेते विनोद तावडे

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे नेतोय : भाजप नेते विनोद तावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us