• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, June 5, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

पीडित पत्रकार दीपक भागवत यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र, कारवाई करण्याची मागणी

yogesh by yogesh
April 22, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

रत्नागिरी : प्रतिनिधी

चिपळूण नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत चिपळूण शहरात होणाऱ्या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या प्रकरणी भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. पत्रकार दीपक दिलीप भागवत यांनी याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

दिनांक २५ मार्च रोजी चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अद्यापही आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. मात्र अद्याप तपासात फारशी प्रगती दिसत नाही. पोलीस प्रशासन आरोपिंवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले असताना भागवत यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्र पाठवून संबंधित भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हल्ल्यात सहभागी काही व्यक्ती भाजपचे प्राथमिक सदस्य असल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणातील सूत्रधारही पक्षाचे पदाधिकारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.भाजप हा शिस्तप्रिय व सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होण्याचा धोका असल्याचेही भागवत यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करून पक्षाची प्रतिमा अबाधित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणाकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले असून, पक्ष नेतृत्व आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: दीपक भागवतपत्रकारहल्ला
ShareSend
Previous Post

करतो! म्हणाले की काम होणारच! भैय्या सामंत यांचा शब्द म्हणजेच वचन!

Next Post

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक

yogesh

yogesh

Related Posts

तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझी रत्नागिरी

पूर्णगड पोलीस हद्दीत कारवाईपूर्वीच ‘टिप’ मिळत असल्याने दारू विक्रेते सुसाट

June 3, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
Next Post
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार 'वर्षा'वर धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us