• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, July 27, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी गो-सन्मान पदयात्रा

yogesh by yogesh
April 22, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरीत २७ एप्रिल रोजी गो-सन्मान पदयात्रा

रत्नागिरी : प्रतिनिधी

गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी, यासाठी रत्नागिरीत २७ एप्रिल या दिवशी सकाळी ९.३० वाजता श्री पतीतपावन मंदिर येथे जमून तहसील कार्यालय पर्यंत गो-सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत सर्व व गोभक्त, गोरक्षक, गोप्रेमी हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभर गो-सन्मान आवाहन अभियान सुरु असून या अनुषंगाने श्री पतीतपावन मंदिर येथे काल सायंकाळी झालेल्या बैठकीत वृंदावन येथिल गोवत्स योगी श्री जगदिशानंद महाराज यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी श्री जगदिशानंद महाराज म्हणाले की, गोमाता ही हिंदुस्थानचा प्राण असुन आज गोमातेची होणारी उपेक्षा, तिची होणारी कत्तल ही देशाला व हिंदूंना लागलेला कलंक आहे आणि तो मिटवायची वेळ आली आहे. यासाठी गोमातेला राष्ट्रमाता घोषित केल्याशिवाय, तिला संरक्षित केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकजुट होऊन गोमातेला राष्ट्रामातेचा दर्जा देण्यासाठी सोमवार, २७ एप्रिल रोजी समस्त हिंदूंनी गो-सन्मान पदयात्रेमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

या आवाहनाला सर्व हिंदु संघटना, संस्था, हिंदुत्ववादी, धर्माभिमानी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोमातेच्या संरक्षणासाठी गोपालन मंत्रालयाची स्थापना व्हावी, तसेच शेतकरी, गोशाळा यांना गोवंशाची देखभाल करण्यासाठी अनुदान मिळून गोमातांना संरक्षण मिळावे, गोमाता राष्ट्रमाता होणे आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या अभियानासाठी स्वाक्षरी मोहिम सुरु आहे त्यामध्ये स्वाक्षऱ्या सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Tags: गोमातारत्नागिरीसकल हिंदू समाजहिंदू
ShareSend
Previous Post

रत्नागिरी जिल्ह्यातील ३९० रुग्णांना सुमारे ३.७ कोटींची मदत

Next Post

तपासही आणि प्रबोधनही : सायबर गुन्हेगारीवर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांची प्रभावी कार्यशैली

yogesh

yogesh

Related Posts

एका मिनिटात ६ प्रश्न सोडवा आणि पात्र व्हा!
माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे ३१ जुलैपासून ‘सहकार कार्यकर्ता’ निवासी प्रशिक्षण

July 22, 2026
रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!

July 21, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
Next Post
तपासही आणि प्रबोधनही : सायबर गुन्हेगारीवर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांची प्रभावी कार्यशैली

तपासही आणि प्रबोधनही : सायबर गुन्हेगारीवर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांची प्रभावी कार्यशैली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us