• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

कोकणाचे कोकणपण आपण सर्वांनी जपलं पाहिजे!

कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे : शाश्वत कोकण परिषदेच्या कार्यक्रमात अनेक पर्यावरण प्रेमींची उपस्थिती

yogesh by yogesh
January 11, 2026
in माझं कोकण
A A
0
कोकणाचे कोकणपण आपण सर्वांनी जपलं पाहिजे!

रत्नागिरी : प्रतिनिधी 

कोकणात सगळीकडे अवैध वाळू उत्खनन, जमिनीची दलाली करून आपल्यातलीच काही माणसे आपल्याच मातीशी गद्दारी करून कोकण पण नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोकणात येणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना तिथल्या राखणदारांनी प्रकल्प विरोधकांच्या माध्यमातून रेटून विरोध केला आणि अशा विनाशकारी प्रकल्पांना पळवून लावण्यात यश मिळवले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी साधेपणाने जगले त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. कोकणातल्या माणसाला साध्या पद्धतीने सुद्धा जीवन जगता येऊ शकते. कोकणी माणसाने कोकणपण जपली पाहिजे असे प्रतिपादन पर्यावरण प्रेमी प्रसाद गावडे यांनी रत्नागिरी मराठा भवन येथे आयोजित कार्यक्रमात केले.

शाश्वत कोकण परिषदेच्या माध्यमातून मी राखणदार या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे रत्नागिरीतील मराठा भवन येथे आयोजन करण्यात आली होते. या कार्यक्रमाला सत्यजीत चव्हाण, ऍड. अश्विनी आगाशे, प्रसाद गावडे, चंद्रकांत जाधव, मंगेश चव्हाण, डॉ. मंगेश शिरधनकर, प्रज्ञा पावसकर, मल्हार इंदुलकर, राजापूरच्या गोवळ येथील प्रतीक्षा कांबळे, राजापूर शिवणे खुर्द येथील काशिनाथ गोर्ले, डॉ. मंगेश सावंत, मच्छीमार नेते खलील वस्ता, ओंकार सावंत, अक्षय सावंत, अविनाश उषा वसंत, रुपाली सावंत, विनीत विचारे, योगेश कांबळे, सचिन चव्हाण, अक्षता धारणे, ऋषी पाळंदे यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

सत्यजित चव्हाण यांनी आपल्या मनोगतातुन पर्यावरण तज्ञ, अभ्यासक माधव गाडगीळ यांच्यासोबत केलेल्या कार्याचा आढावा सांगितला व त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणात कोणत्याही प्रकारचे विनाशकारी प्रकल्प येता कामा नयेत यासाठी आपण सर्व कोकण प्रेमींनी लढा उभारला पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. ॲड. अश्विनी आगाशे यांनी स्टर लाईट प्रकल्पाच्या वेळी कसे आंदोलन झाले, बालको कंपनीच्या मूळ जमीन मालकांच्या काय काय मागण्या होत्या अशा सगळ्या आठवणी सांगितल्या. शिवणे खुर्द येथील काशिनाथ गोर्ले यांनी बारसु सोलगाव रिफायनरी प्रकल्पाच्या वेळेस कशा पद्धतीने आंदोलन झाले याबाबत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी राखणदार दैनंदिनीचे प्रकाशन व वितरण करण्यात आले आणि पर्यावरण रक्षणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.

Tags: कोकणकोकणी रानमाणूसपर्यावरण
ShareSend
Previous Post

पीफास उत्पादन बंदीसाठी लोटे येथे धडक मोर्चा

Next Post

राजापूर तहसीलदारच्या आशिर्वादाने हातीवलेत अनधिकृत चिरेखाण राजरोस सुरु!

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post
राजापूर तहसीलदारच्या आशिर्वादाने हातीवलेत अनधिकृत चिरेखाण राजरोस सुरु!

राजापूर तहसीलदारच्या आशिर्वादाने हातीवलेत अनधिकृत चिरेखाण राजरोस सुरु!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us