• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगा

yogesh by yogesh
July 4, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगा

रत्नागिरी : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक त्या सर्व बाबींची आणि वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिल्या.

जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, वाहतूक शाखा पोलीस उपनिरीक्षक शरद घाग, शिक्षण विभागाचे रुखसाना भाटकर, म.रा.मा.प. महामंडळाचे रामेश्वर जायभाये, वाहतूकदार प्रतिनिधी प्रमोद यादव, आणि जिल्ह्यातील विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीमध्ये श्री. बगाटे यांनी शालेय परिवहन समितीच्या माध्यमांतून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत आढावा घ्यावा. स्कूल वाहनांची सर्व कागदपत्रे (जसे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, चालकाची अनुज्ञप्ती व बॅच) यांच्या वैधतेची तपासणी करावी. तसेच थांबे निश्चित करावेत इत्यादी सूचना दिल्या. पालकांनीही आपल्या मुलांची शाळेत ने-आण करताना सुरक्षित पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सर्व शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली आणि न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर तसेच अनधिकृत, अवैध व धोकादायक पध्दतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर देखील कारवाई करण्याचे संकेत दिले. शाळांसमोरील रस्त्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये आणि विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व शाळांसमोरील रस्त्यांवर गतिरोधक, इशारा फलक, रंबलर स्ट्रिप इत्यादी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत संबंधित सर्व रस्ते यंत्रणाना आदेशित करण्यात आले. पोलीस व परिवहन विभागाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करून दोषी वाहनांवर व वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

Tags: अधीक्षकपोलिसरत्नागिरी जिल्हारत्नागिरी पोलीस
ShareSend
Previous Post

मुंबई गोवा महामार्ग नव्हे, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग!

Next Post

श्रद्धेच्या नावाखाली वारीत विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न !

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
श्रद्धेच्या नावाखाली वारीत विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न !

श्रद्धेच्या नावाखाली वारीत विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us