• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

गावखडी किनाऱ्यावरून कासव पिल्ले विसावली समुद्राच्या कुशीत!

yogesh by yogesh
March 22, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
गावखडी किनाऱ्यावरून कासव पिल्ले विसावली समुद्राच्या कुशीत!

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या दापोली तसेच रत्नागिरी तालुक्यातील समुद्र किना-यांवर मोठ्या प्रमाणात कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यासाठी संरक्षक केंद्रे उभारण्यात येत आहेत. रत्नागिरीतील गावखडी येथील समुद्र किनाऱ्यावर संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यातून बाहेर पडलेल्या ९०३ कासवांच्या पिल्लांनी समुद्रात झेपावली आहेत.

सध्या टप्प्याटप्प्याने कासवे गावखडी येथील समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येत आहेत. गेल्या दोन दिवसात १६ घरटी तयार झाली आहेत. त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे.  या वर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत फक्त गावखडी समुद्रकिनाऱ्यावर १२९ घरटी सापडली आहेत. त्यामध्ये १३ हजार ४०३ अंडी आहेत. त्यातील ९०३ पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले आहे. उर्वरित अंड्यांमधून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांनाही टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडण्यात येणार आहेत.

रत्नागिरीतील गणपतीपूळे पाठोपाठ यावर्षी गावखडी समुद्र किनाऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणात कासवांच्या अंड्यांची घरटी सापडली आहेत.  ती घरटी संरक्षित करण्याचे काम येथील प्राणीप्रेमींनी केले आहे.  याठिकाणी संरक्षित करण्यात आलेल्या घरट्यांतील अंड्यांमधून कासवाची पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत टप्प्याटप्प्याने ९०३ पिल्लांनी समुद्राकडे झेपावली.

गावखडी किनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्यासाठी किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर अनेक पर्यटकांना पिल्ले समुद्रात जातानाचा एक वेगळा  क्षण अनुभवायला मिळत आहे. गेली अनेक वर्षे या किनाऱ्यावर कासवाच्या घरट्यांचे संवर्धनाचे काम प्राणीमित्र व वनविभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे पर्यटकांची ही संख्या या किना-यावर वाढत आहे.

 

Tags: कासवगावखडीपर्यटनपिल्लेसंरक्षित
ShareSend
Previous Post

शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

छ. संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक उभारणार : डॉ. उदय सामंत

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
छ. संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक उभारणार : डॉ. उदय सामंत

छ. संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक उभारणार : डॉ. उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us