• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

दुचाकीरॅलीने भगव्या वातावरणात राजापूर ‘ शिवमय’

yogesh by yogesh
March 16, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
दुचाकीरॅलीने भगव्या वातावरणात राजापूर ‘ शिवमय’

राजापूर : प्रतिनिधी 

राजापूर शहरातील शिवस्मृती मंडळाच्यावतीने रविवारी सकाळी शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन फेरीमध्ये शहरातील सुमारे पाचशे मोटारसायकल स्वारांनी सहभाग घेतल्याने शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.सोमवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

राजापूर शहरातील शिवस्मृती मंडळ राजापूर यांच्यावतीने दरवर्षी शहरातील शिवस्मारकावर तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षीदेखील शिवजयंतीच्या निमित्ताने शिवस्मृती मंडळ यांच्या वतीने १६ मार्च व १७ मार्च असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने रविवारी सकाळी वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एस टी डेपो येथे प्रथम धर्मध्वजाचे पुजन करण्यात येवुन ही वाहन फेरी कोदवली गुरववाडी, जकातनाका, जवाहर चौकातुन बाजारपेठ मार्गे चिंचबांध, वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगण पुन्हा मागे वळुन बंदरधक्का, वैशंपायन पूल, गुजराळी बागकाजी, दिवटेवाडी, साखळकरवाडी ते जवाहर चौकातील शिवस्मारक काढण्यात आली.

या वाहनफेरीत शहरातील महिलावर्गासह सुमारे पाचशे वाहनचालकानी सहभाग घेतला होता. प्रत्येकाने आपल्या मोटारसायकलला भगवा ध्वज लावला होता. तर प्रत्येकाने भगवा फेटा बांधल्याने राजापूर शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.  शिवस्मृती मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने रविवार १६ मार्च व सोमवार १७ मार्च असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: छ. शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज पुतळातिरंगा रॅलीराजापूरशिवजयंती
ShareSend
Previous Post

छ. शिवाजी महाराजांची बदनामी करणारा ‘अब्बास’ पोलिसांच्या ताब्यात

Next Post

बांगलादेशी घुसखोर अकबर शेखला खेडमध्ये अटक

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
मराठीला अभिजात दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

बांगलादेशी घुसखोर अकबर शेखला खेडमध्ये अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us