• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

बांगलादेशी घुसखोर अकबर शेखला खेडमध्ये अटक

बेकायदेशीर वास्तव्य केल्यावरून कारवाई, चार दिवसांची पोलिस कोठडी

yogesh by yogesh
March 17, 2025
in माझा हिंदुस्थान
A A
0
मराठीला अभिजात दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

रत्नागिरी : प्रतिनिधी

दहशतवाद विरोधी शाखेस गोपनीय बातमीदारांमार्फत खेड पोलीस ठाणे हद्दित कळंबणी आपेडे फाटा येथील सुरु असलेल्या बांधकाम इमारतीमध्ये बांग्लादेशी नागरीक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाल्याने घटनास्थळी जाऊन तेथील कामगारांकडे खात्री केली असता, एक बांग्लादेशी अकबर अबु शेख, (६५, रा. पेडोली), तहसील चौदुलपुर, ठाणा अभयनगर, जिल्हा जेशुर, राज्य ढाका देश बांगलादेश हा मिळून आल्याने त्याचेविरुध्द खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यास अटक करण्यात आली असून त्याची ४ दिवसांची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.

अलीकडच्या काळात राज्यात बांग्लादेशी नागरिक भारतामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करुन वास्तव्य करीत असल्याबाबत निर्देशनास आले आहे. शासनाकडून तसेच वरिष्ठांकडून बांग्लादेशी नागरीकांवर कारवाई करणेबाबत सुचित करण्यात आले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, यांनी बेकायदेशीरपणे रत्नागिरी जिल्हयात वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांची गोपनीय माहिती घेऊन त्यांचेवर कारवाई करणेबाबत दहशतवाद विरोधी शाखेस सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सदर कामगिरी दहशतवाद विरोधी शाखेतील पोहेकॉ महेश गुरव, पोहेकों/आशिष शेलार, पोहेकॉ योगेश तेंडुलकर, पो.ना/रत्नकांत शिंदे व पोकों/गोवर्धन राठोड यांनी केलेली आहे.

Tags: अटक वॉरंटअवैध घुसखोरबांगलादेशी
ShareSend
Previous Post

दुचाकीरॅलीने भगव्या वातावरणात राजापूर ‘ शिवमय’

Next Post

सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post
सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us