• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

पतीतपावन मंदिर पुनर्उभारणीसह सुशोभीकरण करणार : आ. किरण सामंत

yogesh by yogesh
February 3, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
पतीतपावन मंदिर पुनर्उभारणीसह सुशोभीकरण करणार : आ. किरण सामंत

रत्नागिरी : प्रतिनिधी 

ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली प्राथमिक भूमिका असून स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ किर यांच्या सामाजिक समरसतेच्या पुण्याईने पावन झालेल्या रत्नागिरी शहरातील पतीतपावन मंदिराची पुनर्उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्याचा मनोदय आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला. सोमवारी आमदार सामंत यांनी पतीतपावन मंदिराला सदिच्छा भेट दिली.

यावेळी पतीतपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, अखिल हिंदू गणेशोत्सवचे अध्यक्ष मंदार खेडेकर, सेक्रेटरी तुषार खंडकर, विश्वस्त उमेश खंडकर, नितीन गुरव, विजय मुळ्ये, अमोद देसाई, मंदार खंडकर, संदीप रसाळ, मनोज जोशी, सचिन कोतवडेकर, विनय जोशी, राहुल औंगाबादकर, रुपेश शेलार यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर उपस्थित होते.

या भेटीत मंदिर परिसर सुशोभीकरण आणि मंदिराची पुनर्उभारणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या मंदिर परिसरात स्वा. सावरकर यांच्या जाज्वल्य इतिहासाचे अर्थात जीवनपटाचे म्युरल उभारण्यात येणार असून त्याबाबत अधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष घालण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी यावेळी दिल्या. आमदार किरण सामंत यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबत आराखडा बनविण्याच्या सूचना इथे उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या परिसरात स्वा. सावरकर यांच्या संबंधित वस्तू संग्रहालय उभारणी करण्यात येणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

Tags: किरण सामंतपतितपावन मंदिरभेट
ShareSend
Previous Post

रत्नागिरी जिल्हा विकासासाठी ८६०.२१ कोटींचे ‘ नियोजन ‘

Next Post

खनिकर्म जागे : गौणखनिज २८ कोटी रॉयल्टी थकित!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post
खनिकर्म जागे : गौणखनिज २८ कोटी रॉयल्टी थकित!

खनिकर्म जागे : गौणखनिज २८ कोटी रॉयल्टी थकित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us