• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 15, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

उदय सामंत यांच्या प्रचारात भाजप सक्रिय

yogesh by yogesh
November 14, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
उदय सामंत यांच्या प्रचारात भाजप सक्रिय

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय बळीराज सेना अर्थात महायुतीचे अधिकृत उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जुन्या-जाणत्या नेत्यांनी सक्रिय आघाडी घेतली आहे. भाजपच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, बेसिक कार्यकारणी, विविध प्रकोष्टच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी उदय सामंत यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने महायुती भक्कम असल्याचे पुढे आले आहे.

गेले पंधरा दिवस भाजप आणि शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण करण्याचे षडयंत्र विरोधक आणि भाजप सोडून विरोधकांमध्ये सामील झालेल्या बाळ माने यांच्याकडून होत होते. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्यामागे असल्याचे भासवले जात होते. मात्र भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि जुन्या जाणत्या नेत्यांनी एकत्र येत उदय सामंत यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्याबरोबरच राजापूर लांजा साखरपा मतदार संघातही भाजप सक्रियपणे किरण सामंत यांच्या प्रचारात उतरला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात जे भाजपचे नेते सक्रिय झाले आहेत त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शेवडे, ज्येष्ठ नेते नाना शिंदे, शिल्पाताई पटवर्धन, ऍड. विलास पाटणे, बाबासाहेब परुळेकर, ऍड. दीपक पटवर्धन, राजन फाळके, उमेश कुलकर्णी यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी नेते समावेश आहे.

Tags: उदय सामंतभाजप
ShareSend
Previous Post

अवैध मद्य साठाप्रकरणी ६६ गुन्हे; ५१ जणांना अटक

Next Post

भारती राजवाडे ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
भारती राजवाडे ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित

भारती राजवाडे 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us