• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

टक्का वाढल्यास प्रस्थापित उमेदवाराला धक्का 

yogesh by yogesh
April 20, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक : साडेचौदा लाख मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य

रत्नागिरी – प्रतिनिधी 

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदार आहेत. या मतदारांच्या हातात उमेदवारांचे भवितव्य आहे. साधारण ६५ टक्केपर्यंत मतदान होत असते. मात्र यावेळी हा टक्का वाढण्याची शक्यता आहे. यावेळी हा टक्का वाढला तर प्रस्थापित खासदार विनायक राऊत यांना धक्का बसू शकतो. महायुतीची प्रचाराची रणनीती पाहता नारायण राणे यांना ही निवडणूक फारसी कठीण नाही. मतदानाचा टक्का वाढविणे, आपला जाहीरनामा लोकांपर्यंत पोहचविणे आणि विकासाचे व्हिजन मांडणे यामध्ये जो उमेदवार यशस्वी होईल त्याला ही निवडणूक कठीण नाही. 

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदार ६२ टक्के असून पुरुष मतदार ३८ टक्के आहेत. तर एकूण मतदारांच्या तुलनेत ज्येष्ठ महिला मतदारांची संख्या १.१३ टक्के आहे. या मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची एकूण संख्या २६,१८१ आहे. यात महिलांची संख्या १६,३१९ तर पुरुष ९,८६२ आहेत. या लोकसभा मतदारसंघात ४० वयोगटापासून पुढे सर्वच सामान्य महिला मतदारांची आकडेवारी पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदारांपैकी पुरुष मतदार ७ लाख ८ हजार ४८७ तर महिला मतदार ७ लाख २९ हजार ९७३ आहेत. परंतु ८५ वर्षांवरील वयोगटातही महिलांची संख्या अधिक आहे.या गटातील मतदारांची एकूण संख्या २६,१८१ आहे. यात महिलांची संख्या १६,३१९ असून पुरूष मतदार ९,८६२ आहेत. म्हणजेच ८५ वर्षांवरील महिलांची संख्या तब्बल ६२ टक्के तर पुरुष मतदार केवळ ३८ टक्के इतके आहे. 

एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदारांच्या तुलनेत ८५ वर्षांवरील महिलांची संख्या १.१३ टक्के तर पुरुषांची संख्या ०.६ टक्के इतकी आहे. एकंदरीत ही आकडेवारी पाहता पुरुषांपेक्षा महिलांचे आयुर्मान अधिक वाढलेले असल्याचे दिसून येते. ४० वर्षांवरील वयोगटातील महिलांचीही संख्या पुरुषांच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसते.

ShareSend
Previous Post

रत्नागिरीत महायुतीचे शक्तीप्रदर्शन

Next Post

काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता : मिलिंद देवरा 

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता : मिलिंद देवरा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us