• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 22, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

वनवासी कार्यासाठी देवरुखच्या दानशुराचा पुढाकार

वनवासी कल्याण आश्रमासाठी दिली १ कोटी ११ लाखाची देणगी

yogesh by yogesh
October 14, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
वनवासी कार्यासाठी देवरुखच्या दानशुराचा पुढाकार

नागपूर : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखनिवासी श्री मदन वामनराव मोडक व सौ. मंजिरी मदन मोडक यांनी नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हाती सुपूर्द केला. कल्याण आश्रमाचे अध्यक्ष माननीय सत्येंद्र सिंह याप्रसंगी उपस्थित होते. श्री. मोडक यांच्या दोन्ही कन्या सपरिवार कार्यक्रमात उपस्थित होत्या.

वनवासी कल्याण आश्रम देशभरातील वनवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत सेवा संस्था आहे. कल्याण आश्रम देशभरात विद्यालय, एकल विद्यालय,  आश्रमशाळा चालवित आहे. या प्रकल्पामध्ये एक लाखपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेव्दारा रुग्णालय, आरोग्य केंद्र, आरोग्य शिबिर, ग्राम आरोग्य रक्षक योजना व्दारे लाखो रुग्णांची सेवा केली जाते. या सामाजिक कार्याला श्री. मोडक यांनी देणगी दिली आहे.

श्री. मदन मोडक हे देवरुख येथील प्रतिष्ठित बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते आहेत. श्री. मोडक हे श्री स्वामी समर्थ सेवक प्रतिष्ठान,  देवरुख शिक्षक प्रसारण मंडळ, कोकण मराठी साहित्य परिषद अशा विविध संस्थामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी उभारलेल्या शहीद जवान स्मारक प्रकल्पाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली होती. अशा सेवाभावी मोडक यांनी स्वत: कल्याण आश्रम कामाची माहिती घेऊन एक कोटी अकरा लाख रु. देणगी दिली आहे.या प्रसंगी मोडक परिवाराला कल्याण आश्रमाच्या वतीने धन्यवाद दिले. कार्यक्रमाला कल्याण आश्रम विदर्भ अध्यक्ष निलिमाताई पट्टे, संघटन मंत्री अतुल जोग, युवा प्रमुख वैभव सुरंगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.

Tags: दानशूरदेणगीवनवासी कार्य
ShareSend
Previous Post

इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

Next Post

मरुधर विष्णू समाज सेवा समितीचा नवरात्री उत्सव जल्लोषात

yogesh

yogesh

Related Posts

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी रुग्णांसाठी ‘जीवनदायी’!
माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील ३९० रुग्णांना सुमारे ३.७ कोटींची मदत

April 21, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
Next Post
मरुधर विष्णू समाज सेवा समितीचा नवरात्री उत्सव जल्लोषात

मरुधर विष्णू समाज सेवा समितीचा नवरात्री उत्सव जल्लोषात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us