• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

नांदगाव येथे वृद्धेचा खून

डोक्यात सिलिंडर घालून हत्या, दागिने चोरीला

yogesh by yogesh
August 28, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार 

चिपळूण : प्रतिनिधी

दहीहंडीचा उत्सव सुरू असताना चिपळूण तालुक्यात सावर्डे-नांदगाव येथे ६५ वर्षीय महिलेच्या डोक्यात सिलेंडर घालून अज्ञाताने हत्या केल्याची घटना काल सायंकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. संबंधित महिलेच्या अंगावरील साडी घरापासून काही अंतरावर मिळाली, तर त्यांचे दागिनेही चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.

सुनीता परशुराम पवार (नांदगाव खुर्द, गोसावीवाडी) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला घरी एकटीच होती. दहीहंडीच्या उत्सवानिमित्त पती आणि वाडीतील नागरिक बाहेर गेले होते. त्याचदरम्यान अज्ञात इसमाने महिलेच्या घरात प्रवेश करुन तिच्या डोक्यात सिलेंडर मारुन तिचे दागिने आणि पैसे लुटून नेल्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेच्या अंगावर केवळ परकर आणि ब्लाऊज होते, तर त्यांच्या अंगावरील साडी घरापासून काही अंतरावर नांदगाव रस्त्याच्या पलीकडे आढळून आली. यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.या हत्येच्या घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्यासह अन्य पोलीस यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा तपास सुरु केला आहे.

Tags: खूनचोरीपोलीस प्रशासनहत्या
ShareSend
Previous Post

ट्रेनी नर्स अत्याचाराचा तपास एसआयटी करणार

Next Post

शब्दाची ताकद नवी ओळख करून देईल!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
शब्दाची ताकद नवी ओळख करून देईल!

शब्दाची ताकद नवी ओळख करून देईल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us