• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, September 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

भाजपकडून पोलिसांना रक्षाबंधन

देवरुखातील महिला मोर्चाचा स्तुत्य उपक्रम

yogesh by yogesh
August 20, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
भाजपकडून पोलिसांना रक्षाबंधन

देवरुख : प्रतिनिधी

भाजप महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष सौ.भारती राजवाडे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. शितल पंडित यांच्या नियोजना अंतर्गत दिनांक १९ ऑगस्ट रोजी देवरुख पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाकडून पोलीस बांधवांना राख्या बांधण्यात आल्या.

भावा – बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि भरभरून आनंद घेऊन येणारा असा हा सण आहे. पोलीस हे जनतेचे सारथी कैवारी सगळ्यांना सुरक्षा कवच देणाऱ्या पोलीस बांधवांना पोलीस निरीक्षक श्री जाधव साहेब यांच्या औक्षणांनी सुरुवात करून सर्वांना राख्या बांधण्यात आल्या.

या कार्यक्रमास महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस स्वाती गोडे, तालुका उपाध्यक्ष सौ. समृद्धी वेलवणकर, तालुका उपाध्यक्ष सौ. श्रेया मोहिते यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या. स्तुत्य उपक्रमाबद्दल देवरुख पोलीस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पोलीस श्री. सागर मुरुडकर, श्री. सुतार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Tags: पोलीसभाजपारक्षाबंधन
ShareSend
Previous Post

महायुतीत मिठाचा खडा!

Next Post

बदलापूर अत्याचाराचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवणार

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post
बदलापूर अत्याचाराचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवणार

बदलापूर अत्याचाराचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us