• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

अखेर बॅनरवर खासदार राणेंचा फोटो लावला!

अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांच्या उपोषणाचे यश

yogesh by yogesh
August 17, 2024
in माझी रत्नागिरी, होम
A A
0
मुंबई – गोवा महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपूल रद्द होणार!

रत्नागिरी : प्रतिनिधी

आमरण उपोषण करण्यासाठी बसल्यानंतर अवघ्या १२ तासात प्रशासनाने माझी लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर खासदार नारायण राणे यांचा फोटो छापला. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवाळकर यांच्या दणक्याने राजकारण करणाऱ्या प्रशासनाला आणि त्यामागे असलेल्या सुप्त राजकारण्यांची भंबेरी उडाली आहे. राजापूरसह संपूर्ण जिल्ह्यात महायुतीच्या ज्या ज्या योजनाचे माहिती फलक लागतील त्यावर खासदार नारायण राणे यांचा फोटो प्रोटोकॉल नुसार लावण्यास यायलाच पाहिजे, यावेळी आमरण उपोषणच केले भविष्यात महायुतीतील घटक म्हणून डावळले केल्यास आंदोलन करू असा इशारा संजय निवळकर यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना स्थानिक खासदारांचा फोटो कोणत्याही बॅनरवर छापण्यात येत नव्हता. त्यामागे राजकारण होत होते. त्या विरोधात भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी हे उपोषण सोडावे यासाठी गटविकास अधिकारी यांनी इथून पुढे प्रत्येक बॅनर वरती प्रोटोकॉल नुसार खासदार राणे यांचा फोटो प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार निवळकर यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. या उपोषणाचा दणका प्रशासनाला इतका बसला की त्यावर लगेचच कार्यवाही करत बॅनर वर खासदार नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर प्रोटोकॉल नुसार राणे यांचे फोटो तसेच नामावली लावण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Tags: उपोषणखा. नारायण राणेमाझी लाडकी बहिण योजना
ShareSend
Previous Post

लाडकी बहिण योजना राबविताना भोंगळ कारभार

Next Post

निबे कंपनी रत्नागिरीत १ हजार कोटींची गुंतवणूक करणार

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
निबे कंपनी रत्नागिरीत १ हजार कोटींची गुंतवणूक करणार

निबे कंपनी रत्नागिरीत १ हजार कोटींची गुंतवणूक करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us