• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

मोकाट गुरांना रोखण्यात रत्नागिरी नगर परिषद अपयशी

yogesh by yogesh
August 10, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी परिसरात २७५ मोकाट गुरे, सोमेश्वर शांतीपीठ संस्थेच्या सर्व्हेतील निष्कर्ष

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी नगर परिषद मोकाट गुरांची आणि कुत्र्यांची व्यवस्था करण्यात अपयशी ठरली आहे. सोमेश्वर शांतीपीठ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शहर परिसरात केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात २७५ मोकाट गुरे आहेत. गायी, बैल, लहान मोठी वासरे आदींचा यामध्ये समावेश आहे. मोकाट गुरांचा उपद्रव थांबावा यासाठी पालिकेकडून आश्वासक हालचाल व्हावी, अशी मागणी या संस्थेने केली आहे.

सोमेश्वर शांतीपीठ संस्था रत्नागिरीचे कार्यकर्ते राजेश आयरे यांच्या पुढाकाराने शहरात मोकाट असलेल्या गोवंशाचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. सर्वाधिक जनावरे राजिवडा, जुवे, कर्ला, आंबेशेत परिसरात रस्त्यावर भटकताना आढळली. यात सुमारे ३९ जनावरे होती. त्या खालोखाल जे. के. फाईल्स, एमआयडीसी परिसरात ३८ गुरे दिसली. टीआरपी, कुवारबाव रेल्वेस्टेशन परिसरात ३६ जनावरे आढळून आली. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा, किल्ला परिसरात २१ जनावरे मोकाट फिरताना आढळली. लक्ष्मीचौक, झाडगाव, परटवणे भागात फिरणाऱ्या जनावरांची संख्या ३४ भरली. घुडेवठार, चवंडेवठार, मांडवी भागात २६ गायी, बैल, वासरे दिसली. बसस्टॅण्ड, माळनाका, शिवाजीनगर भागात ३३ जनावरे आढळली. भाट्ये परिसरात १९ तर नाचणे परिसरात २७ जनावरे मालकाविना मोकाट फिरत असल्याचे निदर्शनास आले. एकूण २७५ जनावरे सर्वेक्षणात आढळली. कदाचित याहून अधिक जनावरेदेखील असू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. भटक्या  जनावरांना निवारा मिळावा यासाठी उत्सुक आहेत. रत्नागिरी पालिकेने त्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणी या संस्थेने केली आहे.

Tags: नगर परिषदमोकाट गुरेरत्नागिरी शहर
ShareSend
Previous Post

बारसू-नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरु

Next Post

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये कमळच फुलणार!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये कमळच फुलणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us