• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

हिंदूंच्या आंदोलनात धिंगाणा घालणाऱ्या मुस्लिम महिलेस अटक

yogesh by yogesh
August 1, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

चिपळूण : प्रतिनिधी

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने चिपळूण येथे ‘उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूर हत्या केल्याप्रकरणी दाऊद शेख याला त्वरित फाशी व्हावी आणि महाराष्ट्रात तातडीने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत करावा’, या मागण्यांसाठी आंदोलन चालू होते. हे आंदोलन वैध मार्गाने, तसेच शांततेत चालू असतांना अचानक एका मुसलमान महिलेने आंदोलनात घुसून अश्‍लील भाषेत शिवीगाळ करून आंदोलनाला विरोध केला. त्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना अत्यंत संतप्त होऊन हिंदूंनी महिलेवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची आणि तिला तेथे पाठवण्याचे षड्यंत्र कुणाचे आहे ? याविषयी तातडीने चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली.हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतरच पोलिसांनी आसमा हनीफ परकार (गोवळकोट, चिपळूण) हिच्या विरोधात गुन्हा नोंद करून तिला अटक केली.

पहा घटनेचा व्हिडिओ 👇

चिपळूण येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन शांततेत चालू असतांना त्या ठिकाणी एका मुसलमान महिलेने आंदोलनाला विरोध करत अतिशय खालच्या थराच्या शिव्या देण्यास चालू केले. पोलिसांनी त्या महिलेला प्रथम एका दुकानात नेले. त्या वेळी संतप्त हिंदूंनी ‘तिला त्वरित आमच्या कह्यात द्या’, अशी मागणी केली. समस्त हिंदूंकडून रस्ता रोखण्यात आला. दोन्ही बाजूने वाहने थांबल्यानंतर मात्र पोलिसांनी त्या महिलेला संरक्षणामध्ये गाडीतून पोलीस ठाण्यामध्ये नेले. त्यामुळे हिंदूंनी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी अनेक घोषणा दिल्या. हिंदुत्वनिष्ठ पोलीस ठाण्याजवळ पोचल्यानंतर त्यांनी ‘सदर महिलेवर कोणती कारवाई करणार ?, तिला या ठिकाणी पाठवण्यामागे कुणाचे षड्यंत्र आहे ?, चिपळूणमध्ये धार्मिक तणाव निर्माण करणारे कोण आहेत ?, याचे उत्तर आम्हाला दिल्याविना आम्ही मागे हटणार नाही’, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्याच समवेत ‘त्या महिलेवर त्वरित कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याकडे करण्यात आली. पोलीस म्हणाले की, यासंदर्भात तुम्ही तक्रार प्रविष्ट करा. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना सर्व प्रकरण तुमच्या समोर घडलेले असतांना तुम्हीच तिच्याविरुद्ध स्वतःहून पुढाकार घेऊन गुन्हा नोंदवायला हवा, असे सांगितले. त्यानंतर काही हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा झाली. संतप्त परिस्थिती पहाता पोलिसांनी शेवटी गुन्हा नोंद केला. भाजपच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ सेल’च्या चिपळूण शहराध्यक्षा सौ. साधना कात्रे यांनी स्वतः या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली.

Tags: सकल हिंदू समाजसनातनहिंदुत्ववादीहिंदूहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार!

Next Post

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयामार्फत जनजागृती

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयामार्फत जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us