• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

yogesh by yogesh
July 13, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

राज्यातील पावसाचे एकंदर तालरंग पाहता हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला, तर दुसरीकडे पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती वेगळी नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत मान्सून सक्रिय झाला असून, त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे.

वादळी वाऱ्याचा देखील इशारा
दरम्यान या काळात महाराष्ट्रात नुसता पाऊसच पडणार नसून, पावसासोबत वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागानं दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी इतका राहण्याची शक्यता आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे, सर्वदूर पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये पुढील २४ तास वातावरण ढगाळ राहणार असून, मुंबई व उपनगरांमध्ये पुढील चार ते पाच तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला, तर दुसरीकडे पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tags: पाऊस इशाराहवामान खाते
ShareSend
Previous Post

हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या राहुल गांधीचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा!

Next Post

बांबू शेतीस अनुदान देण्याचा निर्णय

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

बांबू शेतीस अनुदान देण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us