• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, June 5, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

निवळी येथे ८ लाखाचा गुटखा जप्त, गाडी जप्त, तिघेजण ताब्यात

yogesh by yogesh
July 12, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी – गणपतीपुळे मार्गावरील निवळी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत ८ लाख रुपयांचा विमल गुटखा पकडला. बोलेरो गाडीत हा गुटखा होता ते वाहनही जप्त करण्यात आले असून गुटखा मालकासह दोघा हमालांना अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बोलेरो (एमएच ०८ एपी ४५४५) ची किंमत ७ लाख रुपये असून, एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई करताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांसोबत अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षकही उपस्थित होते.

स्थानिक गुन्हा शाखेला निवळी फाटा येथील एका गोडावूनमधून गुटख्याची गाडी बाहेर पडणार असल्याची माहिती मिळाली. या खबरीनुसार पोलिस निरीक्षक जनार्दन परब यांच्या निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, सहकारी हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे, सुभाष भांगणे, बाळू पालकर, विनोद कदम, योगेश शेट्ये, अतुल कांबळे या पोलिसांसह अन्न निरीक्षक विजय पाचुपते यांनी सकाळपासूनच फिल्डींग लावली होती. या कारवाईत गुटखा मालक संकेत चव्हाण(वय २०,रा. फणसोप सडा) आणि गाडीचा चालक विशाल घोरपडे(३२, रा. फणसोप सडा, मुळ खटाव) आणि सुरज साळुंखे(वय ३३, रा. झायरी, पुणे) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा भरलेली बोलेरो सकाळी ८.३०वा.च्या सुमारास निवळी फाटा येथे आली असता ती थांबवण्यात आली. बोलेरोच्या हौद्यात तपासणी केली असता ८ लाख किमतीच्या गुटख्याचा साठा मिळून आला. बोलेरो (एमएच ०८ एपी ४५४५) ची किंमत ७ लाख रुपये असून, एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई करताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांसोबत अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षकही उपस्थित होते.

Tags: गुटखाजप्तीतपास
ShareSend
Previous Post

प्राजक्त…!

Next Post

हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या राहुल गांधीचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा!

yogesh

yogesh

Related Posts

तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझी रत्नागिरी

पूर्णगड पोलीस हद्दीत कारवाईपूर्वीच ‘टिप’ मिळत असल्याने दारू विक्रेते सुसाट

June 3, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
Next Post

हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या राहुल गांधीचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us