• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

खड्डेमय रस्त्यांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका : मनसे

yogesh by yogesh
July 4, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, पाऊस पडल्यानंतर पहिल्या पंधरवड्यातच नुकतेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था दुर्दैवी असल्याचे तसेच मुख्याधिकाऱ्यांचा कोणताच धाक नसल्याचे मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी मनसेने केली. लवकरात लवकर हे खड्डे कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाने दुरुस्त करण्यात यावे अन्यथा येत्या १५ जुलै रोजी रस्त्यांवर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी दिला आहे.

पहा मनसेने कसा आवाज उठवला👇

याशिवाय गॅसपाईप लाईनसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती ही तात्काळ होत नसल्याने पाऊस पडल्यावर सर्व माती रस्त्यावर येऊन नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाला ही मनसे पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत कठोर निर्णय घेऊन या वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावर कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  लवकरात लवकर हे खड्डे कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाने दुरुस्त करण्यात यावे अन्यथा येत्या १५ जुलै रोजी रस्त्यांवर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी दिला आहे.

यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, विभागअध्यक्ष दिलीप नागवेकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, शाखाध्यक्ष मार्विक नारकर, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिश खामकर आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Tags: मनसेरत्नागिरी शहर
ShareSend
Previous Post

आता मोबाईलवरूनही करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज!

Next Post

पोलिसांचे डोके ठिकाणावर आहे काय?

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

पोलिसांचे डोके ठिकाणावर आहे काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us