• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

कोकण भाजपचेच!

yogesh by yogesh
July 1, 2024
in माझं कोकण
A A
0

कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे १ लाख ७१९ मते मिळवून विजयी

नवी मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ४२ टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १ लाख ३२ हजार ७१ मते वैध ठरली तर ११ हजार २२६ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ६६ हजार ३६ इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. त्यात पहिल्या पसंतीची १ लाख ७१९ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
१) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी : १ लाख ७१९
२) रमेश श्रीधर कीर, इंडियन नॅशनल काँग्रेस : २८ हजार ५८५
३) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- ५३६
४) अमोल अनंत पवार, अपक्ष : २००
५) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- ३१०
६) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष : ३०२
७) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- ४२४
८) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष : ६४
९) नागेश किसनराव निमकर,अपक्ष : २१५
१०) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष : ३३
११) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष : २०८
१२) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- ३३४
१३) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष : १४१

Tags: कोकणनिरंजन डावखरेपदवीधररवींद्र चव्हाण
ShareSend
Previous Post

माझी लाडकी बहीण योजना नोंदणी ‘नारीशक्ती दूत’द्वारे करता येणार!

Next Post

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात १ हजार हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात १ हजार हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us