• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, September 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

फासकीत अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका

yogesh by yogesh
June 26, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कुवेशी येथील एका आंबा कलमाच्या बागेला लावलेल्या तारेच्या फासकित ब्लॅक पॅंथर अडकल्याची घटना बुधवारी घडली. राजापूर वनविभागाने या ब्लॅक पॅंथरची फासकीतून मुक्तता करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
दि. २६ जून रोजी मौजे- कुवेशी येथे हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या गडग्याला लावलेल्या तारेच्या फासकित वन्यप्राणी ब्लॅक पँथर अडकल्याची माहिती पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकार यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. त्यानंतर ही घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन ब्लॅक पँथरला फासकी मुक्त करण्यात यश आले. पँथरला पिंजऱ्यात घेऊन पशू वैद्यकीय अधिकारी राजापूर प्रभास किनरे व पशुधन विकास अधिकारी श्रीम. प्राजक्ता बारगे यांचे कडून बिबट्याची तपासणी करुन घेतली आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. ब्लॅक पँथर हा नर जातीचा असून त्याचे वय सुमारे ५ ते ६ वर्ष असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

Tags: फासकीब्लॅक पँथरवनविभाग
ShareSend
Previous Post

किरांच्या रत्नागिरीत महाविकास आघाडीचा बूथ लागलाच नाही!

Next Post

जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या ओवैसीची खासदारकी रहित करा

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post

जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या ओवैसीची खासदारकी रहित करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us