• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home होम

‘नासा रिटर्न’ विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून स्वागत

yogesh by yogesh
June 18, 2024
in होम
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणे ही  बीग अचिव्हमेंट असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदी उपस्थित होते.

नाव, शाळेचे नाव,गावाच्या नावाची विचारणा करुन पालकमंत्रयांनी त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. कुठं जाऊन आला, अमेरिकेत जाऊन काय पाहिले ?असे प्रश्न विचारुन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

Tags: उदय सामंतनासारत्नागिरीविद्यार्थी
ShareSend
Previous Post

कोकण पदवीधर/शिक्षक मतदारांना २६ जून रोजी नैमित्तीक रजा मंजूर

Next Post

‘खासगी रुग्णालयांना रुग्णहक्क सनद प्रदर्शित करणे बंधनकारक’

yogesh

yogesh

Related Posts

माझी रत्नागिरी

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

June 8, 2025
पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य
होम

पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य

September 25, 2024
शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?
माझं कोकण

शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?

September 24, 2024
होम

आता १०० पटसंख्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक

September 23, 2024
Next Post

'खासगी रुग्णालयांना रुग्णहक्क सनद प्रदर्शित करणे बंधनकारक'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us