• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स : राहुल गांधी 

yogesh by yogesh
June 17, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

लोकसभा निवडणुक निकालानंतर रडगाणे सुरू, सोशल मीडियावर पोस्ट

नवी दिल्ली : प्रतिनिधी

भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्ससारखे असून त्याच्या तपासणीची परवानगी नाही, असे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा खापर फोडून रडगाणे सुरू केले आहे. मुंबईतील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केला होता. यासंदर्भातील बातमीचे कात्रण राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडीया पोस्टमध्ये जोडले आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जाऊ नये, असा सल्ला टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी यांनी दिला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्दबातल करण्याची गरज आहे. हे मशीन एकतर मानवाद्वारे अथवा कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे हॅक केले जाण्याची शक्यता आहे. अर्थात हा धोका कमी असला तरी त्याची शक्यता जास्त असल्याचे मस्क यांनी सोशल मीडीया संदेशात म्हटले होते. हा संदेश रि-पोस्ट  राहुल गांधी यांनी केला आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला होता. मतमोजणी दरम्यान गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप कीर्तीकर यांनी केला होता. मतमोजणीच्या दिवशी वायकर यांचा मेव्हणा मंगेश पंडीलकर याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. यासंदर्भात एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचे कात्रण राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये जोडले आहे. त्यावर भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्ससारखे असून त्याच्या तपासणीची परवानगी नाही, असा संदेश दिला आहे. 

Tags: evmकाँग्रेसराहुल गांधी
ShareSend
Previous Post

उच्च न्यायालयाचा आदेश केवळ ‘त्या’ बंदिस्त जागेपुरताच!

Next Post

पदवीधर लाखोत, नोंदणी हजारात! 

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

पदवीधर लाखोत, नोंदणी हजारात! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us