• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

जम्मू काश्मीरमधील सुवर्णकारातर्फे मोदींना ३ किलो चांदीचे कमळ भेट

yogesh by yogesh
June 10, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू- काश्‍मीरमधील एका सुवर्णकाराने अस्सल तीन किलो चांदीचे कमळ तयार केले आहे. भाजपचे पक्षचिन्ह असलेले हे कमळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे.रिंकू चौहान असे या सुवर्णकाराचे नाव असून तो मुठी या गावातील रहिवासी आहे.

चांदीचे हे कमळ बनविण्यासाठी रिंकू यांना १५ ते २० दिवस लागले. चौहान हे मागील नऊ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर भाजप युवा मोर्चाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देखील आहे. अयोध्येतील राममंदिराची निर्मिती, ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्‍मीरमध्ये दगडफेक थांबवणे आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये झालेली विकासकामे पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवली आहेत त्यामुळे यासर्वांबद्दल कृतज्ञता म्हणून हे कमळ त्यांना देणार असल्याचे रिंकू यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना लवकरात लवकर भेटून हे कमळ भेट देता यावे अशी इच्छा रिंकू आणि त्यांची पत्नी अंजली यांनी व्यक्त केली आहे.

सुमारे तीन किलो चांदीचे हे कमळ मी स्वतः बनवले आहे, मला खात्री होती की नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणारच. त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली आहेत त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हे कमळ त्यांना भेट देणार आहे.

– रिंकू चौहान (सुवर्णकार, जम्मू-काश्‍मीर)

Tags: कमळकाश्मीरजम्मूनरेंद्र मोदीभाजपमोदी
ShareSend
Previous Post

पंतप्रधान मोदींची नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी

Next Post

पृथ्वीवर रामराज्य अवतरावे यासाठी हिंदु राष्ट्र अधिवेशन !

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

पृथ्वीवर रामराज्य अवतरावे यासाठी हिंदु राष्ट्र अधिवेशन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us