• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

गडचिरोलीचे खासदार अशोक नेते प्रचारासाठी कोकणात

yogesh by yogesh
May 2, 2024
in माझा महाराष्ट्र, माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे सध्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोकणच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या लोकसभा प्रचारार्थ कणकवली विधानसभेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे व कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात चर्चा केली. यावेळी लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे हेसुद्धा उपस्थित होते.

मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोदी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सरकारबद्दल विश्वास वाढला असून हा विश्वासच महायुतीच्या उमेदवारांना विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवेल, असे खा.अशोक नेते यावेळी म्हणाले. भाजपची टीम अहोरात्र मेहनत घेत असून यावेळी रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदासंघांत कमळ फुलेल असा विश्वास यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून हायटेक प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे.
Tags: ४००पारamit shahaDevendra fadanviskonkanmaharastramodi sarkarnilamtai Raneravindra chavhansindhudurg
ShareSend
Previous Post

रत्नागिरीत भगवे वादळ घोंगावणार!

Next Post

संविधान बदलण्याचा अपप्रचार म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. नेते

yogesh

yogesh

Related Posts

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’
माझा महाराष्ट्र

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’

June 2, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी
माझा महाराष्ट्र

आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी

May 14, 2026
Next Post

संविधान बदलण्याचा अपप्रचार म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. नेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us