• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

महायुतीच्या प्रचारासाठी ना. रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर

yogesh by yogesh
April 29, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे निवडणूक निरीक्षक रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे मंगळवारी ३० एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी झंझावाती दौरा, सभा करणार आहेत. खंडाळा, हातखंबा, कोळंबे, रत्नागिरी शहरात सभा होणार आहेत.

दि. ३० एप्रिलला सकाळी १०.३० वाजता केंद्रिय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रत्नागिरी उदय सामंत यांच्यासह मंत्री चव्हाण खंडाळा येथील सर्वसाक्षी हॉल येथे सभेत संवाद साधणार आहेत. दुपारी १२.३० वाजता हातखंबा येथील सिद्धगिरी मंगल कार्यालयात सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता कोळंबे फाटा येथे उमेदवार नारायण राणे यांच्यासमवेत मंत्री चव्हाण, मंत्री सामंत सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता शांतीनगर येथील बालाजी मंगल कार्यालयात सभेचे आयोजन केले आहे. यामध्ये मंत्री चव्हाण मार्गदर्शन करतील. उमेदवार नारायण राणे आपली विकासात्मक भूमिका मांडणार आहेत.

या सभा झाल्यानंतर मंत्री चव्हाण सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहे. १ मे सकाळी ७.४५ वाजता महाराष्ट्र दिनी पोलिस परेड ग्राऊंड सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, कुडाळ येथे शासकीय कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता ते सिंधुदुर्गमधून रत्नागिरीत येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता हॉटेल मथुरा येथे चव्हाण यांचे आगमन व राखीव वेळ ठेवला आहे.

Tags: ४००पारDevendra fadanvismaharastramodi sarkarnarayan Ranenilamtai Raneravindra chavhanshivsena
ShareSend
Previous Post

राज ठाकरेंची पहिली सभा सिंधुदुर्गात !

Next Post

रत्नागिरीत ३ मे रोजी गृहमंत्री अमित शहा यांची सभा

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

रत्नागिरीत ३ मे रोजी गृहमंत्री अमित शहा यांची सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us