• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

उबाठात तू-तू मैं-मैं!

yogesh by yogesh
April 29, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणात रायगड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी आयोजित गुहागर येथील भरसभेतच अनंत गीते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मागची लोकसभा निवडणूक मी या मतदार संघातून लढलो, पण ती तटकरे यांच्या विरोधात नाही, तर मी गुहागर येथे भास्कर जाधव यांच्या विरोधात लढलो, असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं. अनंत गितेंच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधव यांनी हातात माईक घेत व्यासपीठावरूनच गीते यांना रोखलं.

गितेंना थांबवत ते म्हणाले, सॉरी सॉरी गीते साहेब मला असं वाटतं की तुम्ही थोडं हे बोलणं आता टाळलं पाहिजे. त्याचं कारण असं तुमचे हे जे खाली चेले चापटे आहेत ते वेगळ्या अर्थाने प्रचार करत आहेत. आत्तासुद्धा दोन व्यक्तींनी सांगितलं की भास्कर जाधव गीतेंच्या विरोधात आहेत, पण मी कोण विरोधात, मी तेव्हा ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो. तेव्हा आता हे जमलं तर बदला. त्याची परिणीती अशी होते की भास्कर जाधव गीते यांच्याविरोधात आहे असा मेसेज जात आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी गीते यांना व्यासपीठावरुनच सुनावलं आहे.

मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, जसा अनुभव मी चिपळूणमध्ये निष्ठावतांचा घेतला आहे. म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेंचे आणि मत रमेश कदम यांना ही निष्ठा माझ्याकडे नाही, अशा शब्दतच गुहागर तालुक्यात आयोजित प्रचार सभेत भास्कर जाधव यांनी सुनावलं आहे.त्यानंतर अनंत गीते म्हणाले, की तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही. यालाही प्रत्युत्तर देत भास्कर जाधव म्हणाले, की मी तुमची सगळी भाषा ऐकली आहेत. त्यानंतर गीते पुढे म्हणाले, या मतदारसंघात तटकरे यांचं काही आहे का नाही? त्यामुळे आता भास्कर जाधव आणि अनंत गीते एक आहेत. यानंतर भास्कर जाधव यांनी वेळ सावरुन नेत गीते यांच्या या विधानानंतर आता टाळ्या वाजवा असं सांगितलं आणि गीते यांचं पुढचं भाषण सुरू झालं.

Tags: bjpkonkanshivsenathakreyubathaअनंत गीतेभास्कर जाधव
ShareSend
Previous Post

अशैक्षणिक शासन निर्णय रद्द करा 

Next Post

राज ठाकरेंची पहिली सभा सिंधुदुर्गात !

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

राज ठाकरेंची पहिली सभा सिंधुदुर्गात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us