• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी निलमताईसह रणरागिणी मैदानात

yogesh by yogesh
April 26, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

संगमेश्वर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिला मोर्चाच्या रणरागिणींच्या उत्साहाला उधाण आले असून मित्र पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या साथीने सौ. निलम राणे, सौ. माधवी माने व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा प्रा. वर्षा भोसले यांच्या नेतृत्त्वात संगमेश्वर तालुक्यात झंझावाती प्रवास केला.

आंबेड बु. येथे श्री. उन्मेष मुळ्ये यांच्या घरी महिलांची बैठक संपन्न झाली. यानंतर सोनगिरी, मुस्लीम मोहल्ल्यात मुस्लीम महिलांशी संवाद साधून पुढे आरवली, भुवडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्री. प्रवीण भुवड यांच्या निवासस्थानी महिलांना संबोधित केले. यानंतर माखजन, बौद्धवाडी येथील माता रमाई संघाच्या महिलांजवळ हितगुज साधत लोवले येथे श्री. प्रियंका साळवी यांच्या घरी महिलांना मतदानाचे आवाहन केले.

आंबव सुतारवाडी येथे सौ. माधवी अधटराव यांनी आयोजित केलेल्या महिला बैठकीत आपली भूमिका मांडून उद्योजक सुखदेव जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष यांच्या हातिव येथील निवासस्थानी महिलांना मार्गदर्शन करून भारतीय जनता पार्टीचे नेते, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायणराव राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले.

नीलमताई यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दिपलक्ष्मी पडते, अपर्णा पाटील, संगीता जाधव, नुपूरा मुळ्ये, दिपिका जोशी, तालुकाध्यक्षा शीतल दिंडे, स्नेहा फाटक, भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वर्षा ढेकणे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस श्रद्धा इंदुलकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा अक्लिमा परदेशी, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरसेविका रेश्मा किर्वे, मनस्वी आंबेकर, भाजपाच्या ज्येष्ठ जिल्हा चिटणीस कोमल रहाटे, शीतल पंडित, स्वाती राजवाडे, स्वाती गोडे, सरिता आंबेकर, उपाध्यक्षा श्रेया मोहिते, सुमन झगडे, मुग्धा भिडे, समृद्धी वेलवणकर, श्रीयांका गुरव, आराध्या निकम, सौ. वैष्णवी चव्हाण, सौ. प्राजक्ता भुवड, सविता पवार, श्वेता सुरेश कांगणे, रुपाली कदम, विशाखा कदम, सुशीला कातकर, अनुश्री पाटणे, अमिता पाटणे, अपर्णा शिगवण, फराह मुजावर, योगिता फटकरे, रक्षिता धामणस्कर आदी महिला पदाधिकाऱ्यांसह चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, तालुका उपाध्यक्ष राजेश आंबेकर, प्रशांत रानडे, महेश जड्यार, गणेश साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: ४००पारamit shahabjpDevendra fadanviskonkanmahila morchanarayan Ranenilamtai Rane
ShareSend
Previous Post

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात!

Next Post

कोकण विकासाचा अजेंडा म्हणजे नारायण राणे : ना. फडणवीस

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

कोकण विकासाचा अजेंडा म्हणजे नारायण राणे : ना. फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us