• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, September 21, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

yogesh by yogesh
August 4, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील शीळ गावातील अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. या प्रवेश सोहळ्यात आमदार किरण सामंत यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत करत त्यांना शिवसेनेचा भगवा दुपट्टा परिधान करून पक्षात प्रवेश दिला. यावेळी त्यांनी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.

शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. विकास, पारदर्शक कारभार आणि जनसेवा या त्रिसूत्रीवर आमचा भर असून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व जबाबदारी दिली जाईल. सर्वांनी एकजुटीने काम करून गावागावात विकासाची गती अधिक वाढवूया. : आ. किरण सामंत 

यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आमदार किरण सामंत यांच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी घोषणाबाजी करत नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यातील शीळ परिसरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असून आगामी काळात गावाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना नेते रविंद्र नागलेकर, तालुका प्रमुख दिपक नागले, सभापती नंदनी कदम,जि.प. सदस्य- प्रकाश कुवळेकर, रमेश सुद, माजी सभापती सुभाष गुरव, ऍड. यशवंत कावत्तकर, प.स. सदस्य प्रसाद मोहरकर, उपतालुका प्रमुख राजन कुवळेकर, युवा सेना तालुका.प्र.सुनिल गुरव, विभागप्रमुख जितेंद्र तुलसवडेकर, गावकर यशवंत बाईत, मंडळाचे प्रमुख दत्ताराम बाईत, गावकररविंद्र बाईत, गावकर, संतोष बाइत, युवा नेते-योगेश नकाशे, अरविद लांजेकर,महेश नकाशे,सुरेश वाईत उपस्थित सर्व शिवसेना पश्चाचे पढ कार्यकर्त। वाडीतील सर्व ग्रामस्य महिलावर्ग ना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: किरण सामंतराजापूरलांजाशिवसेना
ShareSend
Previous Post

जनतेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा : आ. किरण सामंत

Next Post

CET Cell च्या पोर्टलवरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विधी महाविद्यालये गायब, संस्थाचालकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी संभ्रमात!

yogesh

yogesh

Related Posts

लाचखोर मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात
माझी रत्नागिरी

लाचखोर मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

September 2, 2026
ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
Next Post
CET Cell च्या पोर्टलवरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विधी महाविद्यालये गायब, संस्थाचालकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी संभ्रमात!

CET Cell च्या पोर्टलवरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विधी महाविद्यालये गायब, संस्थाचालकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी संभ्रमात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us