• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Saturday, June 27, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

yogesh by yogesh
May 2, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

रत्नागिरी : प्रतिनिधी 

शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत 66 हजार रुपये किमतीच्या ब्राऊन हेरॉईनसह अरमान लियाकत धामस्कर (वय २७, रा. जे. के. फाईल्स, रत्नागिरी) या संशयिताला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास कोकण नगर येथील साईभूमी अपार्टमेंटच्या पाठीमागील परिसरात ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत अरमान लियाकत धामस्कर (वय २७, रा. जे. के. फाईल्स, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६६ हजार रुपये किमतीचे ५.५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Tags: अंमली पदार्थपोलीसरत्नागिरी
ShareSend
Previous Post

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

Next Post

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

yogesh

yogesh

Related Posts

माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय
माझी रत्नागिरी

कार्यसम्राट आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नांनी अर्जुना परिसरातील रस्ते दुरुस्ती, पाचल-तळवडे पुलासाठी निधी मंजूर

June 21, 2026
सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांच्या न्यायालयीन पावलामुळेच सफाई ठेक्यांची रक्कम कमी करण्याची सुबुद्धी!
माझी रत्नागिरी

सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांच्या न्यायालयीन पावलामुळेच सफाई ठेक्यांची रक्कम कमी करण्याची सुबुद्धी!

June 21, 2026
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. किरण सामंत
माझी रत्नागिरी

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. किरण सामंत

June 19, 2026
बाळ मानेंवर चव्हाणांची ‘फुल्ली’; माशी नक्की कुठे शिंकली?
माझं कोकण

बाळ मानेंवर चव्हाणांची ‘फुल्ली’; माशी नक्की कुठे शिंकली?

June 17, 2026
Next Post
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us