• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

देशद्रोही कांड्या मोहम्मद बदरुद्दीन परकारवर गुन्हा

पाकड्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने पोलिस काढणार फेस?

yogesh by yogesh
May 8, 2025
in माझा हिंदुस्थान, माझी रत्नागिरी
A A
0
पाकड्यांच्या समर्थनार्थ स्टेट्स ठेवणाऱ्या कांड्याला हिंदुस्थानी पोरांनी ठेचला! 

रत्नागिरी : प्रतिनिधी

हिंदुस्थानविरोधी तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे देशविरोधी स्टेटस ठेवणाऱ्या कांड्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे. पाकिस्तानबद्दलचे प्रेम आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दाखवणाऱ्या कांड्याचे नाव मोहम्मद बदरुद्दीन परकार (२१, मुळ रा. केजीएम प्लाझा गोवळकोट, चिपळूण सध्या रा. रत्नागिरी) असे आहे. त्याने बुधवारी रात्री आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअपवरील स्टेटसमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ तसेच भारतविरोधी आणि धर्मविरोधी स्टेटस ठेवले होते.

ही बाब त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी गुरुवारी दुपारी मोहम्मद परकारला जांफूळफाटा येथे बोलावले होते. तो दुपारी १ वा. सुमारास जांभूळफाटा येथे गेला असता त्या ठिकाणी आलेल्या चार ते पाच जणांनी त्याला स्टेटसबाबत जाब विचारले. तिथेच त्याच्यावर काही देशप्रेमी रत्नागिरीकरानी ‘ऑपरेशन देशप्रेम ‘ पार पाडले. यात गंभीर दुखापत झालेल्या मोहम्मद परकारला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कांड्याला असलेला धोका लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात देश विरोधी स्टेटस ठेवल्याप्रकरणी मोहम्मद परकार विरोधात भादंवि कायदा कलम ३२४ तसेच १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरु होती.

Tags: कारवाईदेशद्रोहपोलिसपोस्टसोशल मिडिया
ShareSend
Previous Post

पाकड्यांच्या समर्थनार्थ स्टेट्स ठेवणाऱ्या कांड्याला हिंदुस्थानी पोरांनी ठेचला! 

Next Post

गोव्यात रामराज्यस्वरूप सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
गोव्यात रामराज्यस्वरूप सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!

गोव्यात रामराज्यस्वरूप सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us