• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

उदय सामंत यांना १ लाखाच मताधिक्य मिळवून देणार

भाजपा कार्यकर्त्यांनी केला निर्धार, युवा पदाधिकारी - कार्यकर्ते करणार प्रचार

yogesh by yogesh
October 21, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
उदय सामंत यांना १ लाखाच मताधिक्य मिळवून देणार

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीमधील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी रत्नागिरी मध्ये सुरू असलेले राजकारणला कंटाळून महायुतीमधील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांची भेट घेत त्यांचे समर्थन केले.रत्नागिरी विधानसभाचे महायुती तिकीट हे उदय सामंत यांना मिळणार या आनंदाने महायुतीचे कार्यकर्ते उदय सामंत यांची भेट घेऊन सक्रिय होत प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आज महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि राज्यात महायुतीचे सरकार आण्यासाठी रत्नागिरीतील महायुतीचे उमेवार उदय सामंत यांचे सर्मथन करण्याचा निर्णय भाजपा युवा कार्यकर्त्यांनी घेतला.उदय सामंत यांना १ लाख मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपाच्या युवकांनी निर्धार करत आज उदय सामंत यांची भेट घेतली.रत्नागिरीतील राजकारणाला कंटाळून आज त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे उदय सामंत यांनी स्वागत केले असून त्यांना कामाला सुरवात करण्यास परवानगी दिली आहे.रत्नागिरी मध्ये चालू असलेल्या राजकारण्याचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे कार्यकर्ते म्हणाले.

यावेळी वैभव उर्फ सोनू रसाळ ,अनिरुद्ध भुते,अमेय मसूरकर, मेहता साखरकर ,राजा सावंत ,हर्षद धूळप ,सचिन वायंगणकर,साईप्रसाद कुटेकर ,सुमित घोसाळकर, विराज कुमठेकर ,अमेय घोडे, कोमल रहाटे, मीना जाधव ,वैदही गुरव ,नंदनी पवार, सविता पवार ,सलोनी जाधव, स्वप्नाली जाधव, यांच्या सहित शेकडो लोकांनी आज उदय सामंत यांची भेट घेतली.

Tags: उदय सामंतभाजपमहायुतीशिवसेना
ShareSend
Previous Post

‘कुडाळ- मालवण’मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून निलेश राणे !

Next Post

माजी आमदार बाळ माने यांना मिऱ्या गावातूनच विरोध 

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
माजी आमदार बाळ माने यांना मिऱ्या गावातूनच विरोध 

माजी आमदार बाळ माने यांना मिऱ्या गावातूनच विरोध 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us