• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी

भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना आले यश

yogesh by yogesh
October 1, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी, मुंबई, पुणे ,कोल्हापूर, सांगली अशा १५  जिल्ह्यांमध्ये विविध संपूर्ण सरकारी आस्थापना, नगर परिषद ,महानगरपालिका सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाने खाकी ची लढाई अखेर जिंकली आहे. मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना आता खाकी गणवेश वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक निळ्या रंगाचा गणवेश वापरत होते. भाजपा नेते निलेश राणे यांच्या सहकार्याने संघटनेची ही मागणी मान्य झाली.

भारतीय सुरक्षा रक्षक आणि श्रम कामगार युनियनने ही मागणी केली होती. यासाठी युनियनचे अध्यक्ष हरेंद्र विजय चव्हाण आणि सदस्यांनी यासाठी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली होती. यासंदर्भात निलेश राणे यांनी तातडीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार सुद्धा केला होता. या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी युनियनचे प्रतिनिधी, अश्विनी सोनवणे, प्रथमेश भाई आदी सोबत झालेल्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे.

गेले नऊ वर्षे हे सुरक्षारक्षक गणवेशाचा रंग बदलण्यासाठी लढा देत होते. राज्यातील महापालिका नगरपरिषद यांच्यासह इतर विविध आस्थापना सरकारी रुग्णालय, शाळा, विद्यालय, महाविद्यालय आदींना सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा पुरविली जाते. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये या मंडळाचे सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहे. तसेच कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिराच्या सुरक्षेचा काही भागही याच सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर आहे. मात्र गणवेश निळ्या रंगाचा असल्याने लोकांवर त्यांची म्हणावी तशी छाप पडत नव्हती. मंडळाच्या मागून आलेल्या अनेक सुरक्षारक्षक एजन्सीच्या गणवेशाचा रंग प्यारा मिलिटरी करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या गणेशाचा मूळ रंग बदलून तो खाकी करावा अशी मागणी राज्यभरातील सुरक्षा रक्षकांकडून नऊ वर्षापासून केली जात होती. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. यासाठी संघटनेच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांचे आभार मानलेच परंतु मागणीच्या पूर्ततेसाठी सक्रिय पाठिंबा देणाऱ्या आणि वेळोवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणाऱ्या भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले.

Tags: खाकी वर्दीनिलेश राणेभाजपमहायुतीरक्षकशिंदे सरकारसुरक्षा
ShareSend
Previous Post

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना लाभदायी

Next Post

देशी गाईंच्या संगोपनासाठी राज्य शासनाचा पुढाकार

yogesh

yogesh

Related Posts

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’
माझा महाराष्ट्र

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’

June 2, 2026
आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी
माझा महाराष्ट्र

आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी

May 14, 2026
गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
माझा महाराष्ट्र

गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 26, 2026
धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
Next Post
देशी गाईंच्या संगोपनासाठी राज्य शासनाचा पुढाकार

देशी गाईंच्या संगोपनासाठी राज्य शासनाचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us