• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, July 21, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

yogesh by yogesh
August 29, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : प्रतिनिधी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आज गुरुवारी २९ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत रात्री ९.३० वाजता माऊली माहेर पावस येथे आगमन होणार आहे.

शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजता पावस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे पुजेला उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८.०० वाजता स्वामी समाधी मंदिर दर्शन, सकाळी ९.३० वाजता समाधी मणीर या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सकाळी ११.४५ वा. समाधी मंदिर येथे सत्कार कार्यक्रम. दुपारी १२.०० वाजता समाधी मंदिर येथे स्वामी भक्तांशी संवाद साधणार आहेत. दुपारी १२.३० वाजता समाधी मंदिरात महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता चिपळूणकडे प्रयाण करणार आहेत. सर्व कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.

Tags: गोवा मुख्यमंत्रीभाजपारत्नागिरी
ShareSend
Previous Post

शब्दाची ताकद नवी ओळख करून देईल!

Next Post

वीज ग्राहकांसाठी महावितरणचे ‘अभय’ 

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!

July 21, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
Next Post
वीज ग्राहकांसाठी महावितरणचे ‘अभय’ 

वीज ग्राहकांसाठी महावितरणचे ‘अभय’ 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us