• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी शहरात डेंग्यूची साथ, न. प. प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक

yogesh by yogesh
June 30, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरात डेंग्यूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचे कारण म्हणजे शहरात विविध ठिकाणी साचलेले पाणी! मुख्यतः अनेक इमारतीमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था कोलमडून गेली असल्याने मच्छरांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याची परिणीती डेंग्यूसारख्या साथीने घेतली असून यावर लवकरात लवकर प्रभावी उपाय योजना करावी अन्यथा आम्ही मनसे पद्धतीने यात लक्ष घालू असे आज रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना मनसेने ठणकावून सांगितले.

या प्रश्नाकडे बघण्याचा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन उदासीन व बेपर्वाई दिसत असल्याने याचा जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला.  याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव,  तालुका सचिव ऍड. अभिलाष पिलणकर,  विभाग अध्यक्ष अखिल शाहू, जयेश फणसेकर , सोम पिलणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात अनेक समस्या असताना त्यावर कोणताही पक्ष अद्याप जाब विचारत नाही. याकडे पाहता मनसेने जाब विचारण्यास सुरुवात केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. शहराला कोणताच पक्ष वाली नसल्याचे अनेक नागरिक सोशल मीडियावर व्यक्त होत असताना मनसे हा नवीन पर्याय शहरवासीयांना दिसेल यात शंकाच नाही. अनेक विषयावर यापुढे मनसे आवाज उठवणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Tags: नगरपरिषदमनसेरत्नागिरी शहर
ShareSend
Previous Post

देशभरातील हिंदू दुकानदारांनी ओम प्रमाणपत्र घ्यावे ! : आ. टी. राजासिंह

Next Post

संसदेत हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा : आ. टी. राजासिंह

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

संसदेत हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा : आ. टी. राजासिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us